Sunday, November 24, 2019

Marathi Funny Jokes on Husband and Wife

बायको: ‘समजा तुम्हाला १ करोड ची




लाॅटरी लागली आणि त्याच दिवशी

कोणी माझं अपहरण करून १ करोडची



खंडणी मागितली तर तुम्ही काय कराल ?’

नवरा: ‘तुझा प्रश्न चांगलाय पण ....

मला शंका आहे कोणाला एका दिवसात

दोन दोन लाॅटरी लागु शकते का ?’


Image result for lol face"
😜😆😛😜😋😂

Neend Kaise Aati Hai ? Funny but True

Neend Kaise aati hai ???